News Express24

site logo
Breaking News

हिंगोलीत पीक विमा कंपनी HDFC एर्गो ने आपल्या पीक विम्याची माहिती मिळवण्यासाठी PIHU नावाचा व्हाट्सएप नंबर लॉन्च केला

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

हिंगोली :- आज 3 डिसेंबर रोजी विमा कंपनी HDFC एर्गो ने आझादी का 75 अमृत महोत्सव निमित्ताने शेतकरी यांचा विमा विषयक अडचणी दूर करण्यासाठी व आपल्या सूचना,दावा व आपल्या विमा ची माहिती मिळवण्यासाठी PIHU नावाचा व्हाट्सएप न (7304524888)लॉन्च केला.

त्या वेळेस उपजिल्हाधिकारी बोरगावकर सर व कृषी विभागातील लाडके सर,बलवंत कर सर व पी पी शिंदे सर हजर होते व HDFC टीम जिल्हा समनव्यक रुपेश दीक्षित व तालुका समनव्यक माऊली व्यवहारे, श्रीधर बोरकर,संतोष बकरे,सगीर नाईक व शेतकरी हजर होते,

हा नंबरआपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून आपण आपल्या विमा विषयक संपूर्ण माहिती आपल्या व्हाट्सएप ला मिळू शकता.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist