Sunday, May 19, 2024
No menu items!
spot_img
Homeहोमसंत नामदेव कॉटन मार्केट यार्ड येथे हळदीची आवक मोठ्या प्रमाणात

संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड येथे हळदीची आवक मोठ्या प्रमाणात

संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड येथे हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून अंदाजे वाहनांची संख्या 400 च्या आसपास होती काल रात्रीपासूनच वाहनांच्या मोठया रांगा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत लागल्या होत्या.

सध्या हळदीला चांगला भाव मिळत असल्याने बाहेर जिल्ह्यातील ही हळद शेतकरी मोठ्या संख्येने हिंगोली येथे हळद विक्रीसाठी आणत आहेत. यवतमाळ, पुसद, ढानकी, मुडाणा, फिटरगाव ,वाशिम, परभणी ,नांदेड, तसेच हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सध्या हळद विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments