News Express24

site logo
Breaking News

शिक्षक दिलीप धामणे यांच्या ‘बाप’ या कवितेने सर्व रसिकांची मने जिंकून घेतली

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

हिंगोली येथील उपक्रमशील शिक्षक तथा कवी दिलीप धामणे यांनी नुकत्याच झालेल्या नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवीकट्टा येथे कविता सादरीकरण केले. दिलीप धामणे यांच्या ‘बाप’ या कवितेने सर्व रसिकांची मने जिंकून घेतली व वाहवा मिळवली.

सलग पाच वर्षा पासून त्यांना मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण येत आहे. दिलीप धामणे हे मसाप चे सदस्य असून त्यांचे लिखाण विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी अंकात प्रकाशित होत असते. आयोजकांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कवीकट्टा प्रमुख राजन लाखे, संयोजक संतोष वाटपाडे, प्रसाद देशपांडे व  इतर मान्यवर उपस्थित होते.

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist