Monday, May 20, 2024
No menu items!
spot_img
Homeउत्तर भारत राज्यउत्तर प्रदेशराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तीन दिवसीय शिबिर संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तीन दिवसीय शिबिर संपन्न

हिंगोली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 3 दिवसीय निवासी प्रारंभिक वर्ग दिनांक 3 में ते 5 में रोजी संपन्न झाला.

या वर्गा मध्ये एकूण 38 प्रशिक्षार्थीनी सहभाग घेतला होता वर्गा मध्ये प्रशिक्षार्थीना शारिरिक व बौद्धिक विकासा साठी वेग वेगळे कार्यक्रम घेण्यात आले.या वर्गाची सुरुवात सकाळी 4.30 वाजता जागरण ते रात्री 9.45 पर्यन्त विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments