Sunday, May 19, 2024
No menu items!
spot_img
Homeउत्तर भारत राज्यमध्य प्रदेशरामदास पाटील सुमठाणकर यांचा हिंगोलीतून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज

रामदास पाटील सुमठाणकर यांचा हिंगोलीतून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी :- शिवाजी कऱ्हाळे

हिगोली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांनी खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती.परंतु भाजपा नेते मंडळी खासदार म्हणून पाटील यांच्या उमेदवारीला तीव्र आक्षेप घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी डावलून बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली आहे

.गेल्या दोन ते तीन वर्षापासून भाजपचे नेते मंडळी कार्यकर्ते हिंगोली ची लोकसभेची जागा भाजपला सुटावी यासाठी प्रयत्न करत होते.पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची युती असल्याने हिंगोली येथील लोकसभेची जागा ही जागा एकनाथ शिंदे गटाला सुटली असल्याने.

भाजपाच्या नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या तीन वर्षात मतदारसंघात केलेला प्रचार भाजपला हिंगोलीची जागा न सुटल्याने भाजपा नेते मंडळी व कार्यकर्ते निराश झाले आहेत.या नाराजीच्या सुरातूनच हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे समजते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments