हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे दिनांक 15 एप्रिल रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी डिग्रस येथे भेट देऊन मतदारांसोबत संवाद साधला.
डिग्रस कऱ्हाळे येथे एका शेतकऱ्यांचे अकस्मात निधन झाल्याने.
लोकसभा महा विकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याचे टाळले.
व निधन झालेल्या शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंजावती दौऱ्यामध्ये उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील.
हिंगोली चे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर.
उद्धवराव पाटील गायकवाड.
डॉक्टर रमेश शिंदे .गणेश शिंदे.
दिलीप बांगर. माधव कोरडे, हिंगोली चे माजी नगराध्यक्ष सराफ. प्रकाश थोरात. भास्करराव बेंगाळ. माधव कोरडे पवन उपाध्याय. पिंटू गुजर. माजी सभापती बाजीराव जुंबडे रूपाजी पाटील. शिवाजीराव पाटील कऱ्हाळे, बळीराम कऱ्हाळे. शामराव जगताप. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल. सरपंच बबन गाडे माजी सरपंच बबन सावळे.
नरसीचे शाईन पठाण. अशोक चव्हाण. ज्ञानेश्वर कीर्तनकार. मदन पाटील शेळके. रंगनाथ पाटील. संदेश देशमुख, वी आर नायक सवनेकर. उपसभापती ज्ञानबा कवडे. मार्केट कमिटीचे उपसभापती अशोक श्रीरामे. जिल्हा परिषद माजी सभापती भानुदासराव जाधव. भिकाजी कदम. यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर डिग्रस कऱ्हाळे येथील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांची डिग्रस सर्कल मध्ये मतदारा सोबत गाठीभेटी.
RELATED ARTICLES