आज प्रा शा जांभरून तांडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. तसेच याच प्रसंगी ग्रामपंचायत तर्फे शाळेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच डीगाबर चत्रू राठोड, उपसरपंच विठ्ठल रतन जाधव, ग्रा.प. सदस्य , ग्रामसेवक जीवन राठोड , शा. व्या. समिती अध्यक्ष , तथा सदस्य , पोलीस पाटील ,शाळेतील शिक्षक , पालक, अंगणवाडी ताई व विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शाळेतर्फे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तथा पोलीस पाटील या सर्वांचे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजकुमार मोरगे सर यांनी केले तर आभार श्री किशोर पालेवार सर यांनी मानले.
Post Views:
170