प्रतिनिधी :- कवी कराळे
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथेसर्विस श्वर महादेव मंदिर व दुर्गा माता मंदिर कलस रोहन कार्यक्रम दिनांक 27 डिसेंबर सोमवार रोजी संपन्न झाला यावेळी परमपूज्य 108 स्वामी लोकेश चैतन्य महाराज पंढरपूर. परमपूज्य आत्मानंदजी गीरी महाराज. आनंद हरिभक्त परायण सुधीर महाराज गुरु शिरड शहापूर . यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर. हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांचे कीर्तन झाले. व नंतर निशाणा ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशाणा ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.
Post Views:
218