अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी , राहुल के गांधी , प्रियंका गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे ओबोसी विभागाचे उ राष्ट्रीय अध्यक्षा तथा गृहमंत्री ( छतीसगड ) ताम्रध्वज साहु यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने पक्ष संघटनेतील आपले उल्लेखनिय कार्य स पाहता ओबीसी जिल्हाध्यक्ष हिंगोली या पदावर नियुक्त करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात उत्साह निर्माण झाल्याने त्यांच्या निवडीचे स्वागत वसंता चिमडे , डॉ . चव्हाण , कैलासराव चिलगर आदी कार्यांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे .
Post Views:
285