News Express24

site logo
Breaking News

औंढा पंचायत समिती मधिल गैरकारभार थांबवा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

 

 

पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ कार्यालयातील आधिकारी व कर्मचारी कार्यालईन वेळेत कार्यालयात हाजर राहत नसल्याने नागरिकांचे हाल हाल होत आसुन मोठ्या प्रमानात हेळसांड होत आसल्याने आज दिनांक ०७/१२/२०२१ रोजी नँशनल दलित मूव्हमेंट फाँर जस्टिस संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके व पदाधिका-यांनी गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांची भेट घेउन चांगलेच धारेवर धरले..

पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ कार्यालयातील प्रामुख्याने एम.आर.जी.एस. विभागातिल कर्मचारी सवनेकर, कल्यानकर, वळसे, व ईत्तर कर्मचारी सातत्याने कार्यालईन वेळेत गैरहजर आसल्याचे येत आहे, कार्यालयामध्ये गैरहजर आसुन देखिल ज्या मानसांनी या कर्मचा-यांना पैसे दिलेत आशा लोकांचे कामे डिमांड, मस्टर मोबाईल वर मागउन घेऊन त्यांचे काम करतात परंतु गोर गरिब नागरिकांना स्वत:ची हेळसांड करून घ्यावी लागते यांच्या कार्यालयाच्या पाय-या झिजवाव्या लागतात सदर बाब हि गंभिर स्वरूपाची आसुन सामान्य जनतेवर आन्याय करनारी आहे सदर बाब नँशनल दलित मूव्हमेंट फाँर जस्टिस संघटना कदापी सहन करनार नाही जनतेवर होनारा आन्याय खपउन घेतला जानार नाही आसे प्रतिपादन मराठवाडा आध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके यांनी केले आहे, तसेच पंचायत समिती औंढा नागनाथ कार्यालयामध्ये अटेंडंस साठी थंब मशिन बसवावी व सर्व कर्मचा-यांना कार्यालईन वेळेत कार्यालयातच हाजर राहावे व जे कर्मचारी कार्यालयात हाजर राहनार नाहित आशा कर्मचा-यावर प्रशासकिय कार्यवाही करन्यात यावी आसी मागनी नँशनल दलित मूव्हमेंट फाँर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतिने करन्यात आली आहे, जर कार्यालयातील भोंगळ कारभार तात्काळ बंद न झाल्यास दिनांक १३/१२/२०२१ रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा (नाग) समोर बोंबाबोंब आंदोलन करन्यात येईन आसा ईशारा यावेळी निवेदनाद्वारे गटविकास आधिकारी यांना दिला आहे, यावेळी गटविकास आधिकारी मनोहर खिल्लारी यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, सदरील निवेदनावर नँशनल दलित मूव्हमेंट फाँर जस्टिस संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, सामाजिक कार्यकर्ते नामदेव तोळाराम राठोड, विलास उत्तम राठोड, दूरचूना गावचे सरपंच आमोल पिराजी कांबळे, उद्धव लोभाजी दिपके, सचिन सुभाष राठोड, ब्रम्हदेव रामराव राठोड, भारत नारायन दळवे ईत्यादींच्या स्वाक्ष-या आहेत….

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

यह भी पढ़े ..

ट्रेंडिंग न्यूज़ ..

Add New Playlist